कार्य आणि ऊर्जा इयत्ता नववी स्वाध्याय pdf
कार्य आणि ऊर्जा इयत्ता नववी स्वाध्याय pdf विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता नववी विज्ञान आणि तंत्रज्ञानमधील “कार्य आणि गती” हा दुसरा पाठ वस्तूवर कार्य करणाऱ्या बलामुळे निर्माण होणारे कार्य, ऊर्जा आणि गती यांच्यातील संबंध स्पष्ट करतो. या पाठात एखाद्या वस्तूवर बल लावल्याने ती हलते तेव्हा कार्य घडते ही मूलभूत संकल्पना समजावली जाते. कार्याचे प्रमाण बल आणि … Read more