संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय pdf
संयुक्त राष्ट्रे स्वाध्याय pdf इयत्ता नववी राज्यशास्त्र संयुक्त राष्ट्रे हा इयत्ता नववी राज्यशास्त्र विषयातील चौथा पाठ असून जागतिक शांतता, सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी स्थापन झालेल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेची ओळख करून देतो. दुसऱ्या महायुद्धानंतर जगात पुन्हा युद्ध होऊ नये आणि देशांमध्ये सहकार्य वाढावे या उद्देशाने United Nations ची स्थापना २४ ऑक्टोबर १९४५ रोजी करण्यात आली. … Read more