लोकसंख्या भाग 2 स्वाध्याय
लोकसंख्या भाग 2 स्वाध्याय इयत्ता बारावी भूगोल प्रश्न. १. अचूक सहसंबंध ओळखा. १) A : अवलंबित्वाच्या प्रमाणात वाढ झाल्याने अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. R : लोकसंख्येत वृद्धांची संख्या वाढल्यास वैद्यकीय खर्च वाढतात. अ) केवळ A बरोबर आहे. आ) केवळ R बरोबर आहे. इ) A आणि R हे दोन्ही बरोबर आहेत आणि R हे A चे अचूक … Read more