स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय PDF
स्थानिक वेळ व प्रमाण वेळ स्वाध्याय PDF इयत्ता आठवी भूगोल इयत्ता आठवी भूगोलमधील “स्थानिक वेळ व प्रमाण वेळ” हा पहिला पाठ पृथ्वीच्या फिरण्यामुळे निर्माण होणाऱ्या वेळेच्या संकल्पनेची ओळख करून देतो. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी सूर्योदय, सूर्यास्त व दुपारची वेळ वेगवेगळी असते, यालाच स्थानिक वेळ म्हणतात. परंतु प्रत्येक शहराची वेळ वेगळी असल्यास दैनंदिन … Read more