१९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण स्वाध्याय
१९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण स्वाध्याय इयत्ता बारावी राज्यशास्त्र प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. १) जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले. i) भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार ii) गॅटची निर्मिती iii) ट्रान्स-नॅशनल कंपनीचा उदय iv) बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित अ) फक्त i, ii आणि iii … Read more