१९९१ नंतरचे जग स्वाध्याय

1991 नंतरचे जग स्वाध्याय इयत्ता बारावी राज्यशास्त्र प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. १) १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह – अ) द्विध्रुवीयतेचा अस्त ब) आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय क) अलिप्ततावादाचा अंत ड) नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी उत्तर : १९८९ नंतर आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह – द्विध्रुवीयतेचा अस्त २) मास्त्रीक्त … Read more