भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय
भारत आणि युरोपीय वसाहतवाद स्वाध्याय इयत्ता बारावी इतिहास प्रश्न. १. अ) दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. १. वास्को-द-गामा हा ………………… या देशाचा दर्यावर्दी होता. अ) पोलंड ब) इंग्लंड क) फ्रान्स ड) पोर्तुगाल उत्तर : वास्को-द-गामा हा पोर्तुगाल या देशाचा दर्यावर्दी होता. २. इंग्लंडच्या ………………. ने कंपनीला पूर्वेकडील देशांची व्यापार करण्याचा परवाना … Read more