रोज मातीत स्वाध्याय

रोज मातीत स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कृती करा. उत्तर : आ) संदर्भानुसार योग्य जोड्या लावा. ‘अ’ गट ‘ब’ गट १) नाही कांदं ग, जीव लावते. अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. २) काळ्या आईला, हिरवं गोंदते. आ) आतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धतीच्या स्वरूपात शिल्लक राहते. ३) हिरवी होऊन, मागं उरते इ) स्वत:चा जीवच … Read more