मानसशास्त्र एक विज्ञानशाखा स्वाध्याय
मानसशास्त्र एक विज्ञानशाखा स्वाध्याय इयत्ता बारावी मानसशास्त्र प्रश्न. १. खालील विधाने योग्य पर्याय निवडून पूर्ण करा. १. १८७९ पर्यंत मानसशास्त्र हे …………………… ची शाखा म्हणून अस्तित्वात होते. (भौतिकशास्त्राची, तत्वज्ञानाची, शरीरशास्त्राची) उत्तर : १८७९ पर्यंत मानसशास्त्र हे तत्वज्ञानाची शाखा म्हणून अस्तित्वात होते. २. मानसशास्त्र हे …………………. शास्त्र आहे. (नैसर्गिक, सामाजिक, जैविक) उत्तर : मानसशास्त्र हे सामाजिक … Read more