सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय स्वाध्याय

सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय स्वाध्याय इयत्ता बारावी अर्थशास्त्र प्रश्न. १. योग्य पर्याय निवडा : १) अर्थशास्त्राची शाखा, जी संसाधन वाटपाशी संबंधित आहे. अ. सूक्ष्म अर्थशास्त्र ब. स्थूल अर्थशास्त्र क. अर्थमिती ड. यांपैकी काहीही नाही पर्याय : १) अ, ब, क २) अ, ब ३) फक्त अ ४) वरीलपैकी नाही उत्तर : ३) फक्त अ … Read more