आरशातली स्त्री स्वाध्याय

आरशातली स्त्री स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कृती करा. १) उत्तर : २) उत्तर : आ) खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा. १) घनगर्द संसार – …………… उत्तर : घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे. २) प्रेयस चांदणे – …………… उत्तर : प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ … Read more

दंतकथा स्वाध्याय

दंतकथा स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कारणे शोधा व लिहा. १) लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ………………. उत्तर : लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती. २) दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण … Read more

समुद्र कोंडून पडलाय स्वाध्याय

समुद्र कोंडून पडलाय स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा. १) उंचच उंच पण अरुंद बालपण – उत्तर : किनाऱ्यावरच्या टोलेजंग इमारतीच्या बत्तिसाव्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे पाहतो. त्याच्या मनात विचार येतो की, शहर उंचच उंच इमारतींनी नटलेय; पण त्यांत बालकांचे बालपण मात्र खुजे झालेय. माती त्याच्यापासून दुरावलेली आहे. त्यामुळे त्याचे … Read more

रेशीमबंध स्वाध्याय

रेशीमबंध स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) कृती करा. अ) उत्तर : आ) उत्तर : इ) उत्तर : ई) उत्तर : २) कारणे शोधा व लिहा. अ) पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण …………. उत्तर : पाखरांचा चिवचिवाट सुरू झालेला नसतो, कारण नुकते कुठे तीन-साडेतीन वाजलेले असतात. आ) मानवाला निसर्गाची ओढ लागते, कारण …………… उत्तर : … Read more

विंचू चावला स्वाध्याय

विंचू चावला स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) योग्य पर्याय निवडा व विधान पूर्ण करा. १) तम घाम अंगासी आला, म्हणजे ….. अ) संपूर्ण शरीराला घाम आला. आ) घामाने असह्यता आली. इ) घामामुळे मन अस्थिर झाले. ई) शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. उत्तर : शीघ्रकोपी वृत्ती वाढीस लागली. २) मनुष्य इंगळी अति दारुण, म्हणजे …. अ) … Read more

रंग माझा वेगळा स्वाध्याय

रंग माझा वेगळा स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा. अर्थ ओळ १) सर्वांमध्ये मिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो. ………………… २) मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो. ………………… ३) हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे ? ………………… ४) आयुष्याने माझीच का … Read more

वीरांना सलामी स्वाध्याय

वीरांना सलामी स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कृती करा. १) उत्तर : २) उत्तर : ३) उत्तर : ४) उत्तर : आ) चौकटीत उत्तरे लिहा. १) तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक उत्तर : तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय २) भयाण पर्वतांवर चढणारे उत्तर : भयाण पर्वतांवर चढणारे – धैर्यधर सैनिक ३) मृत्यूलाच आव्हान … Read more

रे थांब जरा आषाढघना स्वाध्याय

रे थांब जरा आषाढघना स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कारणे शोधा. १) कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण …………………… उत्तर : कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरुन पाहायचे आहे. २) कवीने आषाढघनाला घडीभर सांगितले, कारण …………………… उत्तर : कवीने आषाढघनाला घडीभर सांगितले, कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या … Read more

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय

आयुष्य आनंदाचा उत्सव स्वाध्याय इयत्ता बारावी मराठी १) अ) कृती करा. १) उत्तर : २) उत्तर : ३) उत्तर : आ) खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा. १) यशम वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत. उत्तर : योग्य २) पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो. उत्तर : अयोग्य ३) शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो. उत्तर … Read more

वेगवशता स्वाध्याय

इयत्ता बारावी मराठी वेगवशता स्वाध्याय १) अ) पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. १) जीवन विभागणारे घटक – उत्तर : जीवन विभागणारे घटक – स्थिती, गती २) विचारांची गती म्हणजे – उत्तर : विचारांची गती म्हणजे – प्रगती ३) अधोगती म्हणजे – उत्तर : अधोगती म्हणजे – दिशाहीन गती ४) अक्षम्य आवेग म्हणजे – उत्तर … Read more